Example 1 · level 1
इसापूर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
- पैनगंगा
- पूर्णा
- पेंच
- गोदावरी
Show solution
- इसापूर: पैनगंगा.
- येलदरी: पूर्णा (परभणी जिल्हा).
- तोतलाडोह: पेंच (नागपूर जिल्हा).
- जायकवाडी: गोदावरी (पैठण, छत्रपती संभाजीनगर जिल्हा; जलाशयाचे नाव नाथसागर).
- स्रोत: https://wrd.maharashtra.gov.in/
Answer: पैनगंगा