या परंपरेतील विद्वानांचे परीक्षण बाकी आहे. मूळ ग्रंथ सार्वजनिक (पब्लिक डोमेन) आहेत; सोपे अर्थ आणि टिपा IndiaDigital ने लिहिल्या आहेत आणि त्यांची तपासणी सुरू आहे. आम्ही प्रत्येक परंपरेची शिकवण तिच्याच शब्दांत सांगतो आणि कोणत्याही धर्माला उच्च-नीच ठरवत नाही. दुरुस्ती कळवा
हा अध्याय थोडक्यात
ही वंशावळ आदामापासून नोहापर्यंतच्या दहा पिढ्या सांगते आणि प्रत्येक पूर्वजाचे फार मोठे आयुष्य नोंदवते. हनोख देवाबरोबर चालला आणि देवाने त्याला नेले, तसेच मथुशलह 969 वर्षे जगला, जे बायबलमध्ये नोंदलेले सर्वात मोठे आयुष्य आहे, असे यात म्हटले आहे. वाचक ही वये वेगवेगळ्या प्रकारे समजतात, काही अक्षरशः तर काही प्रतीकात्मक किंवा सन्मानदर्शक अर्थाने.
शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशे वर्षे जगला आणि या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
World English Bible: The days of Adam after he became the father of Seth were eight hundred years, and he became the father of other sons and daughters.
यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेतीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
World English Bible: Mahalalel lived after he became the father of Jared eight hundred thirty years, and became the father of other sons and daughters.
लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशे ब्याऐंशी वर्षे जगला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
World English Bible: Methuselah lived after he became the father of Lamech seven hundred eighty-two years, and became the father of other sons and daughters.
लामेखाने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटले, परमेश्वराने भूमी शापित केली आहे तिच्यापासून येणाऱ्या कामात आणि आमच्या हातांच्या श्रमात हाच आम्हांला विसावा देईल.
World English Bible: He named him Noah, saying, “This one will comfort us in our work and in the toil of our hands, caused by the ground which the LORD has cursed.”
नोहा झाल्यावर लामेख पाचशे पंचाण्णव वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
World English Bible: Lamech lived after he became the father of Noah five hundred ninety-five years, and became the father of other sons and daughters.
Indian Revised Version (IRV) Marathi 2019, Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0, eBible.org; cross-references in brackets removed. English: World English Bible (public domain), eBible.org. eBible.org (CC BY-SA 4.0: this page may be shared under the same licence). अध्याय सारांश: IndiaDigital, परीक्षण बाकी.
प्रत्येक परंपरेतील लोकांच्या दुरुस्त्यांचे स्वागत आहे: support@indiadigital.org. शेवटची तपासणी: .