यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥
yasmānnodvijate loko lokānnodvijate ca yaḥ |harṣāmarṣabhayodvegairmukto yaḥ sa ca me priyaḥ ||
ज्याच्यामुळे जगाला त्रास होत नाही आणि ज्याला जगामुळे त्रास होत नाही, जो हर्ष, मत्सर, भय आणि उद्वेग यांपासून मुक्त आहे, तो मला प्रिय आहे.