तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥
tasmādasaktaḥ satataṃ kāryaṃ karma samācara |asakto hyācarankarma paramāpnoti pūruṣaḥ ||
म्हणून आसक्ती सोडून नेहमी जे कर्तव्य कर्म आहे ते कर. आसक्तीशिवाय कर्म केल्याने माणूस परमात्म्याला प्राप्त होतो.