अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥
ahamātmā guḍākeśa sarvabhūtāśayasthitaḥ |ahamādiśca madhyaṃ ca bhūtānāmanta eva ca ||
अर्जुना, मी सर्व प्राण्यांच्या हृदयात वसलेला आत्मा आहे. मीच सर्व प्राण्यांचा आदी, मध्य आणि अंत आहे.