अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते ।इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥
ahaṃ sarvasya prabhavo mattaḥ sarvaṃ pravartate |iti matvā bhajante māṃ budhā bhāvasamanvitāḥ ||
मी सर्वांचा उगम आहे, माझ्यापासूनच सर्व प्रवृत्त होते. हे जाणून ज्ञानी लोक भावपूर्ण होऊन मला भजतात.