अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ॥
adveṣṭā sarvabhūtānāṃ maitraḥ karuṇa eva ca |nirmamo nirahaṃkāraḥ samaduḥkhasukhaḥ kṣamī ||
जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करत नाही, जो सर्वांचा मित्र आणि करुणामय आहे, ममता आणि अहंकार यांपासून मुक्त आहे, सुखदुःखात सम आहे आणि क्षमाशील आहे,