क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत ।क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम ॥
kṣetrajñaṃ cāpi māṃ viddhi sarvakṣetreṣu bhārata |kṣetrakṣetrajñayorjñānaṃ yattajjñānaṃ mataṃ mama ||
हे भारता, सर्व क्षेत्रांतील क्षेत्रज्ञ मलाच जाण. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोघांचे जे ज्ञान, तेच माझ्या मते खरे ज्ञान आहे.