सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः ।निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् ॥
sattvaṃ rajastama iti guṇāḥ prakṛtisaṃbhavāḥ |nibadhnanti mahābāho dehe dehinamavyayam ||
हे महाबाहो, सत्त्व, रज आणि तम हे प्रकृतीपासून जन्मलेले गुण आहेत. ते अविनाशी देहधारी आत्म्याला देहाशी बांधून ठेवतात.