ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः ।मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥
mamaivāṃśo jīvaloke jīvabhūtaḥ sanātanaḥ |manaḥṣaṣṭhānīndriyāṇi prakṛtisthāni karṣati ||
जीवलोकात माझाच एक सनातन अंश जीवात्मा होतो. तो प्रकृतीत असलेली पाच इंद्रिये आणि सहावे मन यांना आपल्याकडे ओढून घेतो.