न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥
na hi jñānena sadṛśaṃ pavitramiha vidyate |tatsvayaṃ yogasaṃsiddhaḥ kālenātmani vindati ||
या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे काहीही नाही. योगात सिद्ध झालेला माणूस योग्य वेळी ते आपल्या आतच प्राप्त करतो.