परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
paritrāṇāya sādhūnāṃ vināśāya ca duṣkṛtām |dharmasaṃsthāpanārthāya sambhavāmi yuge yuge ||
सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या विनाशासाठी आणि धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो.