विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥
vidyāvinayasaṃpanne brāhmaṇe gavi hastini |śuni caiva śvapāke ca paṇḍitāḥ samadarśinaḥ ||
ज्ञानी लोक विद्या आणि विनय यांनी संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि श्वपाक (समाजाबाहेर ठेवलेला माणूस) यांच्याकडेही समदृष्टीने पाहतात.