उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥
uddharedātmanātmānaṃ nātmānamavasādayet |ātmaiva hyātmano bandhurātmaiva ripurātmanaḥ ||
माणसाने स्वतःच्या प्रयत्नाने स्वतःचा उद्धार करावा आणि स्वतःला खाली जाऊ देऊ नये. कारण माणूस स्वतःच स्वतःचा मित्र आहे, आणि स्वतःच स्वतःचा शत्रू.