दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥
daivī hyeṣā guṇamayī mama māyā duratyayā |māmeva ye prapadyante māyāmetāṃ taranti te ||
गुणांनी बनलेली ही माझी दैवी माया पार करणे फार कठीण आहे. पण जे केवळ मला शरण येतात ते ही माया तरून जातात.