बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥
bahūnāṃ janmanāmante jñānavānmāṃ prapadyate |vāsudevaḥ sarvamiti sa mahātmā sudurlabhaḥ ||
अनेक जन्मांच्या शेवटी ज्ञानी माणूस 'सर्व काही वासुदेवच आहे' हे जाणून मला शरण येतो. असा महात्मा फार दुर्मिळ असतो.